राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तकयादी
पेपर 1 सामान्य अध्ययन
1. आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)
- भारताचा इतिहास - बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
- आधुनिक महाराष्ट्र इतिहास - 1. अनिल कठारे / गाठाळ / विठ्ठल पुंगळे
२. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर
टीप- महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स t.me/RajyasevaSTI चॅनलवर उपलब्ध - प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - TMH publication (Poonam Dalal)
2. भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)
- भारताचा भूगोल - मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
- महाराष्ट्र भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)
किंवा महाराष्ट्र भूगोल - विठ्ठल पुंगळे
3. अर्थशास्त्र
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर
किंवा - भगीरथ प्रकाशन - लेखक रंजन कोळंबे सर
4. राज्यघटना व पंचायत राज
- एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
- पंचायत राज - लेखक- प्रशांत कदम
5. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
- Competitive Science(मराठी आवृत्ती) - लेखक - अनिल कोलते
- NCERT सारांश - लेखक - अनिल कोलते
6. चालू घडामोडी
- चालू घडामोडी डायरी -लेखक - बालाजी सुरणे व दिव्या महाले (STI)
- Current Telegram Update- t.me/RajyasevaSTI & https://t.me/Current_Katta
- मासिक - पृथ्वी परिक्रमा
- वृत्तपत्र - लोकसत्ता किंवा The Hindu
(दिवसात 15 मिनिटपेक्षा जास्त वृत्तपत्र वाचन नको)
7. पर्यावरण - तुषार घोरपडे किंवा शंकर IAS नोट्स
पेपर - 2 CSAT
1. बुद्धिमत्ता - Magical Reasoning - बुद्धीमत्ता चाचणी
लेखक - नितीन महाले सर , राज्यकर अधिकारी
2. Aptitutde - R.S.Agrawal Quantitative Aptitude
3. उतारे सराव - सिनर्जी अकॅडमी , द्यानदीप अकॅडमी(महेश शिंदे)
टीप- जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका सराव अत्यावश्यक
Respected sir,
ReplyDeleteMaharashtra Forest Service sathi Booklist sanga
Sir rajyaseva mains sathi book list pls.
ReplyDelete