DIAC अँप- MPSC ONLINE LECTURES

  • MPSC ची तयारी घरी बसून करणाऱ्या विध्यार्थ्यांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे ... क्लास साठी कुठे बाहेरगावी जायची गरज नाही.
  • तुमचा क्लास आता तुमच्या घरी असेल.
  •  DIAC च्या माध्यमातून आम्ही एक डिजिटल चळवळ सुरू केली असून यामध्ये तुम्हाला MPSC चा सर्व क्लास, सर्व Lectures घरी बसून पाहता येतील म्हणजे तुम्ही जिथे आहेत तिथून तुम्हाला MPSC चा अभ्यास करता येईल आणि अधिकारी बनायचे आपले स्वप्न पूर्ण करता येईल असे सर्व मार्गदर्शन आणि ONLINE LECTURES तुमच्या MOBILE मध्ये उपलब्ध असतील.
  • खाली एक डेमो lecture दिले आहे ज्यामध्ये MPSC साठी प्राचीन इतिहास चा अभ्यास कसा करावा याचे संपूर्ण मार्गदर्शन दिले गेले आहे.


  • तसेच MPSC चे सर्व मार्गदर्शन आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी DIAC अँप खाली दिलेल्या लिंक वरून इन्स्टॉल करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.isoftinc.diac

अर्थशास्त्र नोट्स भाग १ , संकलन - प्रशांत खेडकर(राज्य कर निरीक्षक)

घटक
१. भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र
२. भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्ये
३. राष्ट्रीय उत्पन्न
४. राष्ट्रीय उत्पन्न मोजणी

नोट्स लिंक - अर्थशास्त्र नोट्स भाग 1