Saturday, September 15, 2018

चालू घडामोडी 15 सप्टेंबर

1. देशाचे पहिले 'नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल' हे मोबाईल ऍप लाँच

  • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे हे ऍप विकसित व 13 सप्टेंबर रोजी लाँच
  • या ऍपच्या साहाय्याने 'स्कॉलरशिप' थेट गरजू विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार.
  • DBT(Direct Benefit Transfer) प्रणालीचा वापर




2. आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन - 12 सप्टेंबर


  • UNO आमसभेद्वारे 12 सप्टेंबर हा दिवस साजरा
  • 12 सप्टेंबर 2018 रोजी 40 वा आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार्य दिन
  • सुरुवात - 1978 साली ब्यूनस आइरिस , अर्जेंटिना इथे Plan of Action for Promoting and Implementing Technical Cooperation among Developing Countries (TCDC) स्वीकारण्यात आला होता.

तेव्हापासून - आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन साजरा केला जातो.


  • उद्देश - जगाच्या दक्षिण भागातील देशांत आर्थिक , सामाजिक , राजकीय सहकार्य वाढीस  वाढवणे.




No comments:

Post a Comment