MPSC 2019-2020 - Online Guidance
Thursday, September 20, 2018
AVIA-INDRA 2018 हवाईदल सराव
★भारत-रशिया हवाई दल सराव
★कालावधी - 17 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान
★स्थळ - Lipetsk, Russia
★यावर्षीची दुसरी आवृत्ती - डिसेंबर महिन्यात - राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात होईल
★AVIA-INDRA - हवाईदल सराव सुरुवात 2014 पासून
★वर्षात - 2 वेळा होतो.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment