- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे योजना जारी
- उद्देश - भारतातील दुग्ध क्षेत्रास प्रोत्साहन देणे
- निधी - 10881 कोटी
- योजना NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड , आणंद , गुजरात मार्फत राबवली जाणार
- योजना कालावधी - 2017-18 ते 2028-29
- या योजनेअंतर्गत कर्जासाठी खालील घटक पात्र असणार
1. दूध संघ 2. NDDB उपशाखा 3. दूध उत्पादक कंपनी
4. दुग्ध सहकारी संघ
- योजनेत पात्र संस्थेस - 6.5% व्याज दराने दुग्ध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व दुध प्रक्रिया साधने घेण्यासाठी कर्ज मिळणार
- 10 वर्षात कर्ज परतफेड करावी लागणार
- कर्जावरील व्याजावर अनुदान मिळणार
- योजनेचा लाभ देशातील 50000 गावातील 95 लाख शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे.
- योजनेतून - 1. दूध प्रक्रिया दिवसागणिक 126 लाख लिटर/दिन एवढी वाढवली जाणार 2. 140 लाख लिटर दूध प्रतिदिन शीत केले जाणार
No comments:
Post a Comment