Thursday, September 13, 2018

PSI - STI - ASO पुस्तक यादी


1. आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)

  • भारताचा इतिहास - बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
  • आधुनिक महाराष्ट्र इतिहास - 1. अनिल कठारे किंवा गाठाळ (परीक्षेत सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून) २. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर

  • टीप- महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स t.me/RajyasevaSTI चॅनलवर उपलब्ध

2. भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)

  • भारताचा भूगोल - मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
  • महाराष्ट्र भूगोल - विठ्ठल पुंगळे
  • महाराष्ट्र भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)

3. अर्थशास्त्र

  • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर 
  • भगीरथ प्रकाशन - लेखक रंजन कोळंबे सर
  • t.me/economicsguidance

4. राज्यघटना व पंचायत राज

  • एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
  • अधिक अभ्यासासाठी - सुभाष कश्यप (हमारा संविधान) किंवा भारतीय संविधान का परिचय (दुर्गादास बसू)
  • पंचायत राज - लेखक किशोर लवटे / लेखक प्रशांत कदम

5. सामान्य विज्ञान

  • Competitive Science(मराठी आवृत्ती) - लेखक - अनिल कोलते
  • NCERT सारांश - लेखक - अनिल कोलते

6. बुद्धिमत्ता व गणित

  • -- R. S. Agrawal (Verbal and Non Verbal Reasoning)

7.  चालू घडामोडी

No comments:

Post a Comment