🔶मानव विकास निर्देशांक 2017🔶
★जारी करणारी संस्था - UNDP
★ HDI निकष -
1. दीर्घ आणि निरोगी जीवन
2. ज्ञानाची सुगमता
3. योग्य राहणीमान
◆भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 130 वा (2016 साली 131 वा)
★भारताचा HDI - 0.640 (दक्षिण आशिया HDI सरासरी - 0.638)
★भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात
★HDI काढण्यासाठी मोजण्यात आलेले घटक व भारताचे आकडे:-
1. जन्मावेळचे सरासरी आयुर्मान - 68.8 वर्ष
2. ज्ञानाची सुगमता
शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष - 12.3
शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष - 6.4
3. दरडोई उत्पन्न - 6353 डॉलर
📌2017 च्या HDI नुसार प्रथम 5 देश📌
1. नॉर्वे (HDI - 0.953)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.944)
3. ऑस्ट्रेलिया (HDI - 0.939)
4. आयर्लंड (HDI - 0.938)
5. जर्मनी (HDI - 0.936)
★ब्रिक्स राष्ट्रे
1. चीन 86 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 130 वा क्रमांक
★ शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI क्रमांक
1. नेपाळ 149
2. पाकिस्तान 150
3. बांग्लादेश 136
4. श्रीलंका 76
★ HDI शेवटचे राष्ट्र
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. दक्षिण सुदान - 187 वा
4. चाड - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा
No comments:
Post a Comment