Saturday, September 15, 2018

मानव विकास निर्देशांक - 2017 , भारताचा 130 वा क्रमांक


     🔶मानव विकास निर्देशांक 2017🔶

जारी करणारी संस्था - UNDP

HDI निकष - 
1. दीर्घ आणि निरोगी जीवन
2. ज्ञानाची सुगमता
3. योग्य राहणीमान

◆भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 130 वा (2016 साली 131 वा)

★भारताचा HDI - 0.640 (दक्षिण आशिया HDI सरासरी - 0.638)

★भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

★HDI काढण्यासाठी मोजण्यात आलेले घटक व भारताचे आकडे:-

1. जन्मावेळचे सरासरी आयुर्मान - 68.8 वर्ष

2. ज्ञानाची सुगमता 
    शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष - 12.3
    शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष - 6.4

3. दरडोई उत्पन्न - 6353 डॉलर


📌2017 च्या HDI नुसार प्रथम 5 देश📌
1. नॉर्वे (HDI - 0.953)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.944)
3. ऑस्ट्रेलिया (HDI - 0.939)
4. आयर्लंड (HDI - 0.938)
5. जर्मनी (HDI - 0.936)

ब्रिक्स राष्ट्रे 
1. चीन 86 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 130 वा क्रमांक

शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI क्रमांक
1. नेपाळ 149
2. पाकिस्तान 150
3. बांग्लादेश 136
4. श्रीलंका 76

HDI शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. दक्षिण सुदान - 187 वा
4. चाड - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

No comments:

Post a Comment