Tuesday, September 18, 2018

देना , विजया व बँक ऑफ बडोदा यांचे विलनीकरण

📌देना , विजया व बँक ऑफ बडोदा या 3 बँकांचे विलनीकरण


🔸घोषणा - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

🔸सार्वजनिक क्षेत्रातील बँका
1. देना बँक
2. विजया बँक
3. बँक ऑफ बडोदा

🔸विलनीकरणानंतरतर भारतातील 3ऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे.


No comments:

Post a Comment