Thursday, September 20, 2018

मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल अंतर्गत 'कुलिंग ऍक्शन प्लॅन' तयार करणारा भारत जगातील प्रथम देश


◆ओझोन दिवस समारंभात - पर्यावरण व वन मंत्री - हर्षवर्धन यांनी ऍक्शन प्लॅन जारी केला.

उद्देश - 2037-38 पर्यंत भारताची कूलिंग डिमांड , ऊर्जा वापर यांचे व्यवस्थित नियमन करणे.

ICAP चे 2037-38 अखेर Target

1. विविध क्षेत्रातील कूलिंग मागणी 20-25% पर्यंत घटवणे

2. कूलिंग साधने (Refrigerant)ची मागणी 25-30% पर्यंत कमी करणे.
(जेणेकरून ओझोन क्षय करणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी होईल)

3. कूलिंग(शीतीकरणास) लागणारी ऊर्जा - 25 ते 40% पर्यंत कमी करणे.

4. स्किल इंडिया योजनेअंतर्गत - 2022-23 पर्यंत 1 लाख कूलिंग क्षेत्रात सेवा देणाऱ्या तंत्रज्ञाचे कौशल्य वाढवणे.

No comments:

Post a Comment