Thursday, September 13, 2018

नैतिकता विषयक लोकसभा समिती (Ethics Committee of Lok Sabha)



  • वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची Ethics Committee Of Loksabha अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती
  • लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांची पुनर्नियुक्ती केली आहे.
  • गांधीनगर' , गुजरात लोकसभा मतदारसंघातील खासदार - लालकृष्ण अडवाणी

● समितीचे कार्य 


1. लोकसभा सदस्यांनी सभागृहात पाळायचे नियमावली निश्चित करते तसेच कालानुरूप त्यात सुधारणा करते.

2.सदस्यांचे सभागृहातील वर्तन , नैतिक व्यवहार यांचे निरीक्षण करते.



●इतर काही नियुक्त्या●


1. उत्तराखंड माजी मुख्यमंत्री - रमेश पोखरियाल निशांक - Loksabha Committee On Government Assurance समितीचे अध्यक्ष

2. चंद्रकांत खैरे - Committee on Papers Laid on Table चे अध्यक्ष

3. दिलीप मनसुखलाल गांधी - Committee on Subordinate Legislation चे अध्यक्ष

4. पी. करुणाकरण - सदस्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीबाबत समितीचे अध्यक्ष


No comments:

Post a Comment