तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटवर बंदी घातली
तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटचा उत्पादन , विक्री , जाहिरात , आयात , व्यापार व बाळगण्यावर बंदी घातली आहे.
Electronic Nicotine Delivery System - म्हणजेच ई-सिगरेट
तामिळनाडू शासनाने तंबाखूवरही बंदी घातली आहे.
ई-सिगरेटवर बंदी घालणारे इतर राज्य
पंजाब , जम्मू-काश्मीर , मिझोराम , कर्नाटक , केरळ , उत्तरप्रदेश , बिहार
No comments:
Post a Comment