Thursday, September 13, 2018

तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटवर बंदी घातली




  • तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटचा उत्पादन , विक्री , जाहिरात , आयात , व्यापार व बाळगण्यावर बंदी घातली आहे.
  • Electronic Nicotine Delivery System - म्हणजेच ई-सिगरेट
  • तामिळनाडू शासनाने तंबाखूवरही बंदी घातली आहे.
  • ई-सिगरेटवर बंदी घालणारे इतर राज्य

    पंजाब , जम्मू-काश्मीर , मिझोराम , कर्नाटक , केरळ , उत्तरप्रदेश , बिहार

    No comments:

    Post a Comment