- राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. (राज्यघटना कलम १२४ )
- ३ ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील
- रंजन गोगोईंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी
- न्या. रंजन गोगोई - २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- फेब्रुवारी २०११-पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश
- एप्रिल २०१२-सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पद

No comments:
Post a Comment