1. देशाचे पहिले 'नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल' हे मोबाईल ऍप लाँच
2. आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन - 12 सप्टेंबर
तेव्हापासून - आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन साजरा केला जातो.
- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे हे ऍप विकसित व 13 सप्टेंबर रोजी लाँच
- या ऍपच्या साहाय्याने 'स्कॉलरशिप' थेट गरजू विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार.
- DBT(Direct Benefit Transfer) प्रणालीचा वापर
2. आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन - 12 सप्टेंबर
- UNO आमसभेद्वारे 12 सप्टेंबर हा दिवस साजरा
- 12 सप्टेंबर 2018 रोजी 40 वा आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार्य दिन
- सुरुवात - 1978 साली ब्यूनस आइरिस , अर्जेंटिना इथे Plan of Action for Promoting and Implementing Technical Cooperation among Developing Countries (TCDC) स्वीकारण्यात आला होता.
तेव्हापासून - आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन साजरा केला जातो.
- उद्देश - जगाच्या दक्षिण भागातील देशांत आर्थिक , सामाजिक , राजकीय सहकार्य वाढीस वाढवणे.
No comments:
Post a Comment