Friday, September 14, 2018

सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश रंजन गोगोई भारताचे ४६ वे सरन्यायाधीश (CJI)


    • राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. (राज्यघटना कलम १२४ )
    • ३ ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील 
    • रंजन गोगोईंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी
    • न्या. रंजन गोगोई - २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
    • फेब्रुवारी २०११-पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश 
    • एप्रिल २०१२-सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पद  

No comments:

Post a Comment