PSI - STI - ASO पुस्तक यादी
1. आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)
- भारताचा इतिहास - बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
- आधुनिक महाराष्ट्र इतिहास - 1. अनिल कठारे किंवा गाठाळ (परीक्षेत सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून) २. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर
2. भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)
- भारताचा भूगोल - मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
- महाराष्ट्र भूगोल - विठ्ठल पुंगळे
- महाराष्ट्र भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)
3. अर्थशास्त्र
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर
4. राज्यघटना व पंचायत राज
- एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
- अधिक अभ्यासासाठी - सुभाष कश्यप (हमारा संविधान) किंवा भारतीय संविधान का परिचय (दुर्गादास बसू)
- पंचायत राज - लेखक किशोर लवटे / लेखक प्रशांत कदम
5. सामान्य विज्ञान
- Competitive Science(मराठी आवृत्ती) - लेखक - अनिल कोलते
- NCERT सारांश - लेखक - अनिल कोलते
6. बुद्धिमत्ता व गणित
- -- R. S. Agrawal (Verbal and Non Verbal Reasoning)
7. चालू घडामोडी
No comments:
Post a Comment