Thursday, September 13, 2018

चालू घडामोडी नोट्स


भारताचे पहिले क्षेपणास्त्र शोधणारे जहाज विकसित

  • नाव - VC11184
  • 'हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड' या कंपनीद्वारे तयार
  • VC11184 हे जहाज सध्या चाचणी अवस्थेत
  • National Technological Research Organisation या संस्थेकरिता हे जहाज विकास केले जात आहे.
  • नाव - VC11184:pushpin:

No comments:

Post a Comment