Thursday, September 13, 2018

State Services Preliminary 2019 Book List

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तकयादी

पेपर 1 सामान्य अध्ययन

1. आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)

  • भारताचा इतिहास - बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
  • आधुनिक महाराष्ट्र इतिहास - 1. अनिल कठारे / गाठाळ / विठ्ठल पुंगळे
    २. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर

    टीप- महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स t.me/RajyasevaSTI चॅनलवर उपलब्ध
  • प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - TMH publication (Poonam Dalal)

2. भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)

  • भारताचा भूगोल - मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
  • महाराष्ट्र भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)
    किंवा महाराष्ट्र भूगोल - विठ्ठल पुंगळे

3. अर्थशास्त्र

  • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर
    किंवा
  • भगीरथ प्रकाशन - लेखक रंजन कोळंबे सर

4. राज्यघटना व पंचायत राज

  • एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
अधिक अभ्यासासाठी - सुभाष कश्यप (हमारा संविधान) किंवा भारतीय संविधान का परिचय (दुर्गादास बसू)

  • पंचायत राज - लेखक- प्रशांत कदम

5. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

  • Competitive Science(मराठी आवृत्ती) - लेखक - अनिल कोलते
  • NCERT सारांश - लेखक - अनिल कोलते

6. चालू घडामोडी

  • चालू घडामोडी डायरी -लेखक - बालाजी सुरणे व दिव्या महाले (STI)
  • Current Telegram Update- t.me/RajyasevaSTI & https://t.me/Current_Katta
  • मासिक - पृथ्वी परिक्रमा
  • वृत्तपत्र - लोकसत्ता किंवा The Hindu
    (दिवसात 15 मिनिटपेक्षा जास्त वृत्तपत्र वाचन नको)

7. पर्यावरण - तुषार घोरपडे किंवा शंकर IAS नोट्स


पेपर - 2 CSAT

1. बुद्धिमत्ता - Magical Reasoning - बुद्धीमत्ता चाचणी

             लेखक - नितीन महाले सर , राज्यकर अधिकारी


2. Aptitutde - R.S.Agrawal Quantitative Aptitude


3. उतारे सराव - सिनर्जी अकॅडमी , द्यानदीप अकॅडमी(महेश शिंदे)




टीप- जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका सराव अत्यावश्यक

2 comments:

  1. Respected sir,
    Maharashtra Forest Service sathi Booklist sanga

    ReplyDelete
  2. Sir rajyaseva mains sathi book list pls.

    ReplyDelete